Gateway to Growth
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते (ऑनलाईन) ‘जेएन पोर्ट – पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-2’च्या उदघाटन कार्यक्रम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती.यावेळी केंद्रीय राज्यमंत्री शांतनु ठाकूर, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार पराग शाह आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
12.30pm | 4-9-2025 JNPA, Uran |
दु. १२.३० वा. | ४-९-२०२५ जेएनपीए, उरण.