
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने हरी झंडी दिखाकर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण के ‘मेट्रो मार्ग-9, चरण-1, काशीगांव से दहीसर (पूर्व) तक के मेट्रो का तांत्रिक परिक्षण’ का शुभारंभ किया।

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो मार्ग-9, टप्पा-1, काशीगाव ते दहिसर (पूर्व)’ मेट्रोच्या तांत्रिक चाचणीचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री प्रताप सरनाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.
CM Devendra Fadnavis flags off the ‘Technical Inspection of Phase-1 of Mumbai Metro Route-9, from Kashigaon to Dahisar (East)’ of the Mumbai Metropolitan Region Development Authority.